Designation:
Mobile: +91 9689866804
Email: dipak.s@maheshklandge.com
Designation:
Mobile: +91 8459388414
Email: ganesh.s@maheshklandge.com
आपली परिवर्तन हेल्पलाइन म्हणजे "एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह"
आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून १२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या परिवर्तन हेल्पलाइनमार्फत नागरिकांच्या सेवेसाठी आम्ही २४×७ तत्पर आहोत.
भोसरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या मुसळधार पावसामुळे ⛈️ अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नागरिकांनी पाणी साचणे 🌊, झाड पडणे 🌳, वीज ⚡, रस्ता 🛣️ किंवा इतर नागरी समस्या तात्काळ कळवाव्यात.
आपली तक्रार किंवा मदतीची विनंती नोंदवा. संबंधित यंत्रणांशी समन्वय साधून शक्य तितक्या लवकर निराकरण करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत.
आपले सहकार्य महत्त्वाचे आहे.
धन्यवाद!
टीम परिवर्तन (24×7)
सौजन्य :
आमदार श्री. महेश किसनराव लांडगे
मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालय,
भोसरी, पिंपरी-चिंचवड, पुणे.